नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या (Nashik Graduate Constituency Election) मतमोजणीला (Vote Counting) आज सकाळी आठ वाजेपासून सुरूवात झाली आहे.नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नाशिक विभागात (Nashik Division) ४९.३२ टक्के मतदान झाले असून याची मतमोजणी सय्यद पिंप्री येथे गोदामात सुरू झाली आहे. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, निवडणूक निरीक्षक डॉ. निपुण विनायक,नाशिक विभागातील पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी , सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त रमेश काळे उपस्थित आहेत.
India vs New Zealand तिसरा T-20 सामना भारताने 168 धावांनी जिंकला; मालिका 2-1 ने जिंकली
नाशकात विजयी कोण होणार?
काँग्रेसनं डॉ. सुधीर तांबेंना उमेदवारी दिली तर भाजपनं कुणालाच अधिकृत उमेदवारी दिली नाही. जेव्हा अर्ज दाखल झाले तेव्हा नाशिकातली रगंत आणखी वाढली आहे.काँग्रसेचा AB फॉर्म असतानाही सुधीर तांबेंनी अर्ज भरला नाही. त्यांचे पुत्र सत्यजीत तांबेंनी अपक्ष अर्ज भरला.
तिकडे काँग्रेसनं तांबे पितापुत्रांचा निलंबनं केलं आणि भाजपच्या बंडखोर शुभांगी पाटलांनी मातोश्री गाठलं. पुढे त्यांना मविआनं अधिकृत उमेदवारी दिली व नाशिकची निवडणूक अधिक प्रतिष्ठेची बनली.मग आता हे बघणे औचित्याचे ठरेल की नाशकात विजयी कोण होणार?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम