नाशिक :
दि न्यू एज्युकेशन इन्स्टिटयूट नाशिकचे स्व. सौं रत्नप्रभा प्रभाकर वैशपायन रात्र महाविद्यालयात सांस्कृतिक ‘डे’ज ला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे .
कोरोना मुळे गेले 2 – 3 वर्षा पासून सर्व काही बंद होते .परंतु आता वातावरण निवळ्यामुळे पुन्हा तोच माहोल आणि तेच कॉलेज डेज सुरु झाले आहे . दि न्यू एज्युकेशन इन्स्टिटयूट नाशिकचे स्व. सौं रत्नप्रभा प्रभाकर वैशपायन महाविद्यालयात सांस्कृतिक ‘डे’ज ला मोठ्या उत्साहात सुरुवात. त्यात काल पहिला दिवस अंताक्षरी व सारी तसेच टाय ने सुरु झाला असून यात विद्यार्थ्या सह सर्व शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम