द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : रविवारी (दि.२९) रोजी देवळा पोलीस स्टेशन समोरील नदीतील बाजार पट्टीमध्ये एका अज्ञात( वय अंदाजे 60 ते 70 ) अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला असून , सदर इसमाच्या उजव्या हातावर अल्काबाई संजय माळी असे नाव गोंदलेले व ,उजव्या हातात सफेद धातूचे कडे, अंगात लाल मळलेला टी शर्ट, सफेद रंगाची जीन्स , डोक्यावर सफेद केस, दाढी मिशी वाढलेली अशा प्रकारे वर्णन
असलेल्या इसमाचा मृतदेह आढळून आला असून , कोणाला सदर इसमाची ओळख पटल्यास देवळा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा,असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम