द पॉईंट नाऊ ब्युरो : अमानवी कृत्य असं म्हणणं देखील चुकीचं ठरेल असं भयानक कृत्य एका नराधमाने केले आहे. कारण त्याही पलीकडे जाऊन हैद्राबाद येथे एका 58 वर्षीय विकृत माणसाने रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यावरच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
माणसाची दानत घाणेरडी असेल तर तो कोणत्याही प्रकारचे भान न ठेवता वागू लागतो. असाच हा संतापजनक प्रकार हैद्राबाद येथे CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
माणसाची वासनांध वृत्ती किती टोकाला जाऊ शकते, याचा भयानक प्रकार हैद्राबाद मध्ये या घटनेने दिसुन आला. दरम्यान या प्रकरणी प्राणिप्रेमीने संबंधित व्यक्तिविरोधात तक्रार दाखल केली आहे.
माणूस इतका वासनांध होऊ शकतो की तो या थराला देखील जाऊ शकतो, हेच या प्रकारातून दिसून आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम