सांगवी फाट्यावर अपघात ; दोन जण जागीच ठार

0
43

देवळा प्रतिनिधी ; मुंबई आग्रा महामार्गावरील सांगवी फाट्यावर गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. त्यातील एक सुरेश दामू भदाणे (चिंचवे) असे सांगण्यात येते. त्यांचा सहप्रवासी देखील ठार झाला असून मृतदेह मालेगाव सामान्य रुग्णालयात आणण्यात आले आहेत.

ओळख पटविण्याचे काम सुरू असून देवळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक लांडगे करीत आहेत .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here