द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : देवळा तालुक्यात 72 लाख 90 हजार रकमेचा गुटखा जप्त केला असून देवळा पोलिसांनी मुंबई आग्रा हायवे लगत उमराने गावाजवळ ही कारवाई केली आहे.
देवळा पोलीस स्टेशन अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केल्याने सर्वत्र देवळा पोलीसांचे कौतुक करण्यात येत आहे. चालक ताब्यात घेतला असून गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू असून सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम