Nashik News | नांदगाव मनमाड महामार्गावर भिषण अपघात

0
51
#image_title

Nashik News | नांदगाव मनमाड महामार्गावर पहाटेच्या सुमारास हिरे नगर फाटावर भीषण अपघात झाला असून एसयूव्हीवर दोन वाहनांच्या धडके दोघांचा मृत्यू झाला आहे गाड्यांचा अक्षरशः चुरा झाला आहे.

Nashik Accident | नाशिकमध्ये पुन्हा एसटी अपघात; २० हून अधिक प्रवासी जखमी

या अपघातात शिवाजी भास्कर देशमुख (रा.दिंडोरी), उषा नारायण महाजन (रा. जळगाव) या दोघांचा मृत्यू झाला असूश आशा शिवाजी देशमुख, विलास शिवाजी देशमुख, गयाबाई देशमुख, नारायण सुखदेव महाजन चार व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत, स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे व याबाबतीत पुढील तपास सुरू आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here