Deola | देवळ्यात चोरीच्या घटना थांबेना; बस स्थानकातून दुचाकी लांबवली

0
49
#image_title

सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | देवळा शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलिस अपयशी ठरत असल्याने दुचाकी चालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तालुक्यातील खुंटेवाडी येथील किराणा व्यावसायिक गिरीषकुमार केवळ भामरे यांनी रविवारी दि. १५ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांची लाल रंगाची दुचाकी (क्र. एमएच ४१ एन ५३२७) बसस्थानकात उभी करून ते बाजारात गेले असता अज्ञाताने त्यांची दुचाकी लंपास केली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here