पेठ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्षपदी रामदास गवळी यांची नियुक्ती

0
144

भिकन शेख
पेठ ( प्रतिनिधी) : पेठ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्षपदी रामदास गवळी यांची नियुक्ती करण्यात आली. विधानसभेचे उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार ,योगेश गोसावी, महिला प्रमुख प्रेरणा बलकवडे , नामदेव हलकंदर, तालुका अध्यक्ष दामू राऊत ,तालुका महिला अध्यक्ष पुनम गवळी ,गिरीश गावित, जितू जाधव, रणजीत गावित, करण करवंदे, भावडू जाधव, पुंडलिक सातपुते ,सरिता हाडळ ,राजाराम पवार ,मनोहर चौधरी ,भास्कर वाघेरे ,गिरीधर वाघेरे, योगेश नाठे, यशवंत चौधरी ,रामदास भोये ,रामदास गायकवाड आदी उपस्थित होते


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here