साताऱ्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली.आप्पा मांढरे या कुख्यात गुन्हेगारावर एका अनोळख्याने गोळी झाडली 9 तारखेला रात्री सव्वाअकराच्या सुमारास ही घटना घडली . मांढरे जेव्हा साताऱ्यातील राजवाडा परिसरात उभे असताना अचानक तीन जण मोटरसायकलवर आले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत मांढरे याला पोटात गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्व घटनेचा घडलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वरती मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत.दुचाकीस्वारांचा गोळीबार घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आप्पा मांढरे यांचा अनेक गुन्ह्यात सहभाग आहे. मात्र पोलिसांनी त्यांना चांगलेच समजावले धाक दिला त्यामुळे अलीकडे ते शांत होते.
9 तारखेला रात्री सव्वाअकराच्या सुमारास अप्पा मांढरे हा राजवाडा परिसरात उभा असताना अचानक दुचाकीवरून काही जण आले आणि त्यांच्यावर गोळीबार केला त्यांना काही समजले नाही त्यांचा पोटात गोळी लागली आणि ते खूप जखमी झाले त्यांना वर खाजगी रुग्णालय मध्ये सध्या उपचार चालू आहेत . या गोळीबाराचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी त्या तिघांनाही ताब्यात घेतले आहे आणि या सर्व प्रकरणाची व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद सुद्धा झाली. यामध्ये दोन अल्पवयीन मुलासह अन्य एकाचा समावेश आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलं होत असल्याचे आपल्याला दिसते हा व्हिडीओ भरपूर प्रमाणात शेअर सुद्धा झाला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम