नाशिक: गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात प्रचाराचा धुरळा दोन्ही पॅनल प्रमुखांनी उडवून दिला होता, एकशे आठ वर्षे बहुजन समाजाच्या हितासाठी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेली मराठा विद्या प्रसारक समाजाच्या ( Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha Elections) कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीस पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल मतमोजणी झाली त्यात सत्तांतर होत नीलिमा पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला.
MVP निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते, काल किरकोळ अपवाद वगळता मतदान सुरळीत पार पडले, काल दुपारी मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली होती, मविप्रत ‘प्रगती’चा झेंडा कायम राहणार की ‘परिवर्तनाची’ नांदी यशस्वी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र प्रगती चितपट तर परिवर्तन घडून आले.
उमेदवार व मिळालेली मते
अध्यक्ष : डॉ. सुनील ढिकले- ४९३७
आमदार माणिकराव कोकाटे- ४६२८
उपाध्यक्ष :
दिलीप मोरे – ४४९४
विश्वास मोरे- ४९६८
सभापती :
माणिकराव बोरस्ते – ४३४६
बाळासाहेब क्षिरसागर-५२२५
उपसभापती :
डॉ. विलास बच्छाव – ४३७१
देवराम मोगल- ५०४२
सरचिटणीस :
नीलिमा पवार – ४१३५
एड. नितीन ठाकरे- ५३९६
चिटणीस :
डॉ. प्रशांत पाटील – ४४११
दिलीप दळवी- ५१४६
तालुका सदस्यपदासाठी यांचे भवितव्य पणाला
नाशिक शहर :
नामदेव महाले – ४५३१
लक्ष्मण लांडगे- ५०२३
नाशिक ग्रामीण :
सचिन पिंगळे – ४६०१
रमेश पिंगळे- ४९९५
चांदवड :
उत्तमबाबा भालेराव – ४४४१
डॉ. सयाजी गायकवाड- ५१३७
मालेगाव :
डॉ. जयंत पवार – ४५२८
एड. रमेशचंद्र बच्छाव- ५०६६
नांदगाव :
चेतन पाटील – ४५५१
अमित बोरसे- ५०१८
इगतपुरी :
भाऊसाहेब खताळे – ४२६१
एड. संदीप गुळवे- ५२६२
सटाणा :
विशाल सोनवणे – ४५५१
डॉ. प्रसाद सोनवणे – ४९७९
देवळा :
केदा आहेर – ४६५२
विजय पगार- ४८८५
दिंडोरी, पेठ :
सुरेश कळमकर – ४०७२
प्रवीण जाधव- ५४८५
सिन्नर :
हेमंत वाजे – ४२६१
कृष्णा भगत- ५१७९
निफाड :
दत्तात्रय गडाख – ४२७८
शिवाजी गडाख- ५२५१
येवला :
माणिकराव शिंदे – ४३३४
नंदकुमार बनकर – ५२६०
कळवण, सुरगाणा :
धनंजय पवार – ४४०५
रवींद्र देवरे- ५१२६
महिला राखीव सदस्य
सरला कापडणीस –
शोभा बोरस्ते-
सिंधुबाई आढाव –
शालन सोनवणे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम