नाशिक हादरले खुनाचे सत्र सुरूच ; धारदार शस्त्राने गळ्यावर वार

0
54

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नाशिक शहरातीळ हत्यांचे सत्र काही थांबेना अशी परिस्थिती आहे. आज (दि 10) रात्री 10 च्या सुमारास नाशिक पंचवटी परिसरात एकाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने अज्ञात हल्लेखोरांनी वार केल्याने एका इसमाचा मृत्यु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

खून अतिशय भयंकर असून गळ्यावर वार झाले असताना जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतर चालत येऊन हा इसम सेवाकुंज येथे पडला अशी माहिती मिळत आहे. नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली असून पोलीस घटनास्थळावर दाखल झाले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here