या प्रभागात निघाले महिला आरक्षण

0
56

द पॉइंट नाऊ नाशिक | प्रतिनिधी

आज मुंबई नाका येथील महापालिकेच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात महापालिका निवडणुकीतील महिला आरक्षणाची सोडत होत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी महिला आरक्षण सोडत संदर्भात रूपरेषा सांगितली. त्यानंतर महिलांसाठी राखीव पहिली चिठी अनुसूचित जाती महिला प्रभाग क्रमांक 12 अ निघाली. या पाठोपाठ १४ अ, २६ अ, ४१ अ, ४३ अ, ३५ अ, ३४ अ, ४४ अ, २२ अ, आणि २७ अ अशा एकूण 10 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here