सिद्ध पिंप्री शिवारात दोन मुलांसह वडीलांची आत्महत्या

0
44

उत्तम गोसावी
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : सिद्ध पिप्री येथे ओझर पिप्री शिवावर असणाऱ्या गट नं १६२१ मध्ये ग्रामपंचायत हद्दीत दोन मुलांसह वडीलांनी आत्महत्या केल्याचे निर्दशनास आढळुन आले आहे .

मयत शंकर गुलाब महाजन वय 3४ वर्ष रा रावल जळगाव हल्ली मुक्काम भगतसिंग नगर ( डांबरवाडी ) ओझर तर दोन जूळी मुले पृथ्वी वय ३ वर्ष आणि प्रगती वय 3 वर्ष अशा जुळया मुलाना घेूवून दि ६ रोजी सायंकाळी ६ वाजता काहीही एक न सांगता आपल्या पॅशन मोटार सायकल MH CU 6397 या गाडीने खाणीजवळ आले त्या नंतर आज् सकाळी १० वाजता फुगून वर आल्याचे पाण्यात या दिसुन आले याबाबत पोलीस पाटील कैलास ढिकले या बाबत नाशिक तालुका पोलीस स्टेशन ला कळवण्यात आले यावेळी पोः नि आहिरराव मॅडम पी एस आय आंबोरे मॅडम पीएसआय कोठावदे विक्रम कडाळे जगदीश जाधव कैलास पाटील यांनी भेटी देवून स्थानिकांच्या मदतीने तिघांचे शव बाहेर काढण्यात आले नंतर ते नाशिक शासकिय दवाखान्यात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले याबाबत अधिक तपास पोलीस करत आहे


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here