वडापाव खायचा बेत जीवावर बेतता बेतता वाचला..

0
11

द पॉईंट नाऊ ब्युरो : पंढरपूरमध्ये एका इसमावर दोघा अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे.पंढरपूर येथे हा धक्कादायक प्रकार घडला.

शशिकांत सावंत हे वेळापूर सांगोला येथे वडापाव घ्यायला थांबले होते. यासाठी खास त्यांनी आपली गाडी थांबवली. मात्र हा वडापाव त्यांच्या जीवावर बेतण्यापासून ते थोडक्यात वाचले. दोघा अज्ञातांनी दुचाकीवरून येत त्यांच्यावर गोळीबार केला. मात्र सावंत यांचे दैव बलवत्तर म्हणून ते या हल्ल्यातून वाचले.

या अचानक हल्ल्यामुळे परिसरात घबराट पसरली होती. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here