फक्त एवढ्याश्या कारणावरून नवऱ्याने दिली बायकोला मारण्याची सुपारी

0
48

द पॉईंट नाऊ ब्युरो (कलकत्ता) : नवरा आणि बायको मधील नातं हे कुठे गोड असतं, तर कुठे काहीसं कडवट. अर्थात, भांडणं होत असतात. आपल्या बायकोने आपल्याला विचारूनच कोणतीही गोष्ट करावी अशी बऱ्याचशा नवऱ्यांची इच्छा असते.

अशाच एका नवऱ्याला मात्र बायकोने केवळ न विचारता मोबाईल विकत घेतला म्हणून राग खूपच अनावर झाला. आणि त्याने थेट बायकोला मारण्याची सुपारीच देऊन टाकली. हा धक्कादायक प्रकार कलकत्ता येथे समोर आला आहे.

मात्र सदर व्यक्तीच्या पत्नीचे नशीब बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला. मात्र हा सनकी नवरा आणि सुपारी देण्यात आलेल्या किलरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here