पत्नीने पतीचे शीर कापून गाठले पोलीस ठाणे

0
48

द पॉईंट नाऊ ब्युरो : पत्नीनेच पतीचा घात केल्याची घटना घडली आहे. पत्नीने आपल्या पतीची चाकूने भोसकून हत्या केली.

संशय हा माणसाला अधिक निर्दयी बनवतो असे म्हटले जाते. तसाच प्रकार आंध्र प्रदेश राज्यातल्या तिरुपती मध्ये घडला आहे. आपल्या 53 वर्षीय पतीचे बाहेर अनैतिक संबंध आहेत. हा त्याच्या पत्नीला संशय होता. या संशयाचे पर्यवसन हत्येत झाले.

पत्नीने आपल्या पतीची हत्या केली. इतक्यावरच न थांबता त्याचे शीर कापून तिने पोलीस ठाणे गाठले आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here