‘निर्भयाची’ पुनरावृत्ती मुंबईत ; 32 वर्षीय महिलेवर बलात्कार

0
42

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : दिल्लीच्या “निर्भया” घटनेनंतर तशी दुर्दैवी घटना आज मुंबईत घडली आहे, साकी नाका खैरणी रोड येथे ही घटना घडली आहे.

महिला गंभीर असून राजवाडे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, 32 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार , करून तिच्यावर अतिशय क्रूर स्वरूपात अत्याचार करण्यात आले आहेत.

यात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, पोलीस पुढील तपास करत आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here