नाशिक नदीपात्रात 18 वर्षे तरुणाचा बुडून मृत्यू

0
16

नाशिकमध्ये निफाड तालुक्यातील गोदापात्रात 18 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाने दिली.

गेल्या काही दिवसापासून उन्हाचा कडक उन्हाचा चटका बसत आहे. गोदापात्रात त्यामुळे पोहण्यासाठी तरुणांची गर्दी होऊ लागले मात्र यामुळे दुर्घटना घडू लागली.निफाड तालुक्यातील सायखेडा येथे गोदापात्रात बुडवून 18 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला आहे.

दिवसात नाशिक शहराच्या सोमेश्वर गोदापात्रात तिघा जणांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला तर दोघांना वाचवण्यात यश आलं. जावेद शकील अत्तार हा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला असताना बुडून गेला यावेळी युवकांनी तरुणाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र पाण्याचा विसर्ग जास्त असल्याने तरुण बुडल्याने तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर जावेद शकील अत्तार याला बाहेर काढण्यात यश आले. चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाने दिली.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here