द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली असतानाच जिल्ह्यात आज दिवसभरात एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. तर मागच्या चोवीस तासात एका रुग्णाने कोरोना वर मात केली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालाप्रमाणे मागील चोवीस तासामध्ये एक रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे आणि तो रुग्ण मालेगाव क्षेत्रातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्या मध्ये आज एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ८९९ एवढी आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम