नाशकात ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण आढळला

1
36

नाशिक ब्रेक : नाशकात ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण आढळला असून जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण आढळला आहे.
रँडम तपासणीत ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे.

ओमायक्रॉनचा आढळलेला रूग्ण नॉन सिम्प्टमिक, रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना नियमांचं पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here