द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात मोठ्या संख्येने मृत अर्भक सापडल्याची माहिती मिळतेय, यात 1 इंचापासून ते एक फुटापर्यंत अर्भक असल्याची माहिती समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस पोहचले असून तपास करताय.
रस्त्याच्या बाजूला पडीक जागेत अभ्रक बाटलीत तर काही उघड्या स्वरूपात आढळून आलेत, कचरा वेचणाऱ्या मुलांना हे आढळून आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
नेमके हे अर्भक कसे आले याचा शोध घेतला जातोय. यामुळे सर्व बाबी तपासात लवकरच स्पष्ट होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
बातमीचे शीर्षक व बातमी वाचकाचे लक्ष वेधून घेणारीअसावी,हे तत्वतः मान्य!
पण बातमी एव्हढी भोंगळ नसावी,स्थळाचा पता नाही,कोणताही ठोसपणा नाही!
त्यामुळेकेवळ सनसनाटी पसरविणे असाउदेश्य होता की काय??