मखमलाबाद प्रतिनिधी : नाशिक शहरालगत मखमलाबाद रोड लगतच्या पाटाला पाणी सोडण्यात आले आहे. या पाटाजवळून रस्त्याने मुले शाळेतून घराकडे चालली जात असतांना. तीन मुले पाटाच्या वाहत्या पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे.
तीनही मुलांना पाण्याबाहेर काढण्यात आले असून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या घटनेतील मुलांच्या घरच्यांचा शोध घेतला जात असून त्यादृष्टीने प्रशासनाने पाऊले उचलले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम