गुरू-शिष्य नात्याला काळिमा; शिक्षकाने विद्यार्थिनीवर केला चार वर्ष बलात्कार?

0
61

द पॉईंट नाऊ ब्युरो : एका कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाने विद्यार्थिनीवर चार वर्ष बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. गुजरात मधील अहमदाबाद येथे हा प्रकार समोर आला आहे.

मनुष्याच्या आयुष्यात गुरुचे विशेष महत्व आहे. मात्र इथे एका गुरुनेच गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासला आहे. या शिक्षकाने विद्यार्थिनीवर 4 वर्ष अत्याचार केला अन त्याची व्हिडीओ शूट केली. या व्हिडीओद्वारे हा शिक्षक विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करत होता. असा आरोप तक्रार दाखल करतांना करण्यात आला आहे.

आता यात नेमकं काय सत्य आहे? हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here