गुणरत्न सदावर्तेना सातारातून भेटला, जामीन मंजूर

0
15

गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवाराच्या सिल्वर ओक हल्ल्याचा कट आणि भाषणं करुन सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या सदावर्ते यांची वकिली अडचणीत आली .

सदावर्ते यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. छत्रपतींच्या वारसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यानंतर सदावर्ते यांच्या वकिलांनी जामीन अर्ज केला. यावर पुन्हा युक्तिवाद झाला.

मात्र, जामीन अर्जावर निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला. आज न्यायालयाने सदावर्ते यांना सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.गुणरत्न सतावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कोल्हापूर सातारा, अकोला, सोलापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहे. कलम १५३अ ब, ५००, ५०६,५०६, ५०७ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर पोलिसात छावा संघटनेचे शहराध्यक्ष योगेश पवार यांनी फिर्याद दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवसस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. या प्रकरणी सदावर्तेंना गिरगाव न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे आता सदावर्तेंचा ताबा कुठे असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here