नाशिक प्रतिनिधी : चुरशीच्या झालेल्या कादवा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठी रणधुमाळी सुरू होती, कादवा विकास पॅनलचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
हाती आलेल्या पाच विभागांच्या मतमोजणीत श्रीराम शेटे यांच्या नेतृत्वाखाली कादवा विकास पॅनलच्या उमेदवारांनी सर्व जागांवर विजय मिळवला आहे.
गट निहाय उमेद्वारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे –
मातेरेवाडी सर्वसाधारण उत्पादक गट
श्रीराम सहादु शेटे (6887, विजयी), दादासाहेब नथु पाटील (6206, विजयी), सुरेश रामभाऊ डोखळे (4687), निवृत्ती नामदेव मातेरे (3925)
दिंडोरी सर्वसाधारण उत्पादक गट
दिनकर मुरलीधर जाधव (6676, विजयी), बाळकृष्ण पोपटराव जाधव (6404, विजयी), शहाजी माणिकराव सोमवंशी (6277, विजयी), अनिल भिकाजी जाधव (4193), प्रमोद शिवाजी देशमुख (4130), श्रीपत भिका बोरस्ते (4043), प्रवीण एकनाथ जाधव (146), दिलीप पंडीतराव जाधव (66),
कसबे वणी सर्वसाधारण उत्पादक गट
विश्वनाथ सुदामराव देशमुख (6476, विजयी), बापुराव शिवराम पडोळ (6674,विजयी), नरेंद्र कोंडाजी जाधव (4513), सचिन माधवराव बर्डे (4214),
वडनेर भैरव सर्वसाधारण उत्पादक गट
शिवाजीराव पंडीतराव बस्ते (6412, विजयी), अमोल उत्तमराव भालेराव (6705,विजयी), गोरखनाथ किसनराव घुले (4114), बाळकृष्ण भिकाजी पाचोरकर (4183),
चांदवड सर्वसाधारण उत्पादक गट
सुकदेव दशरथ जाधव (6823, विजयी), सुभाष माधव शिंदे (6695, विजयी), निवृत्ती शंकर घुले (4274), वसंत त्र्यंबक जाधव (4165),
उत्पादक बिगर उत्पादक सहकारी संस्था
श्रीराम सहादु शेटे (26, विजयी) संपतराव भाऊसाहेब वक्टे (9),
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम