कडाक्याच्या उन्हात नाशिकमध्ये चारचाकीचा धक्कादायक प्रकार

0
20

दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत चालला आहे तर नागरिकांना त्रास देखील सहन करावा लागत आहे.अशातच आज भर उन्हात नाशिक येथील मुंबई सर्कल वर चारचाकीने पेढे घेतल्याने घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

नाशिक शहरातील नाका सर्कल येथे चार चाकी ने पेट घेतला असून मोठा अनर्थ टळला आहे. शाखेतून अचानक धूर बाहेर पडू लागल्याने विद्यार्थिनींनी गाडी बाहेर पळ काढला आणि काही मिनिटातच गाडीने पेट घ्यायला सुरुवात केली. तात्काळ अग्निशमन विभागाला याबाबतची माहिती देण्यात आली. काही क्षणातच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

वाढलेल्या उष्णतेमुळे ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विद्यार्थिनी वास्तूविशारदचे शिक्षण घेत असल्याचे समजते. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने पोलीस दल देखील हजर झाले आहे.चौकशी दरम्यान ही माहिती समोर आली आहे.

 

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here