आमदार निधीतून हायमस्ट ; कुणाल दराडे यांच्या हस्ते उद्घाटन

0
58

प्रसाद बैरागी
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; येवला लासलगाव मतदार संघातील गोंदेगाव मरुळगोई गोळेगाव वाहेगाव दहेगाव भरवस येथे विधान परीषदेचे आमदार नरेंद्र दराडे यांच्या निधीतून ‘हायमास्ट’ गावांमध्ये लावण्यात आले.

गोंदेगांव येथे भवानी मंदिर, अरोग्य केंद्र,खंडेराव मंदिर वाहेगाव चौफुली, गोंदेश्वर मंदिर, तसेच या हायमस्ट लाईट चे कुरण वस्ती ठिकाणी उदघाटन सोहळा युवासेना विस्तारक मा श्री कुणाल दराडे यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी डाँ विलास कांगणे उप जिल्हा प्रमुख निवृत्ती जगताप मा सभापती सदस्य शिवाभाऊ सुरासे शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील प्रविण कांगणे सरपंच अनिल रणशुर उपसरपंच शांताराम कांगणे चेअरमन दत्तु साळवे डाँ राजेश कांगणे डाँ शिरापुरे संजय कांगणे महेश मेथे भाऊसाहेब कांगणे शरद भडांगे सदस्य प्रविण नाईक योगेश भोसले सचिन कांगणे अरूण साळवे शब्बिर शेख संदिप कांगणे सुरेश बर्डे भाऊसाहेब मोरे पुडलींक कांगणे रामभाऊ भोसले जगदिश भोसले क्षानेश्वर कांगणे पोपट कांगणे अदी ग्रामस्थ उपस्थीत होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here