आत्मा मालिक ध्यानपीठात २१ नोव्हेंबरला महानुष्ठाण सप्तमाह

0
43

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; कोपरगाव येथे परमपुजनीय सदगुरु माऊलींच्या आदेशानुसार संपूर्ण विश्वात्मक कार्यासाठी महानुष्ठान सुरू असल्याची माहिती आत्मा मालिक ध्यानयोग मिशनचे अध्यक्ष संत निजानंद महाराज यांनी दिली.

आत्मस्वरुपाच्या असिम कृपेने प्राप्त झालेली ही शाश्वत मुक्तीची  साधना करण्याचा हा महायोग समस्त जीवांसाठी महा पर्वणी आहे. कोकमठाण आश्रम मध्ये साधना आज कार्तिक पोर्णिमेपासुन सुरु झालेली असून. सदर आत्मसाधना ही संपूर्ण विश्वात्मक कार्यातील तमाम जीवांसाठी आहे म्हणूनच रविवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. या महाअनुष्ठान आत्मसाधनेची माहिती घेण्यासाठी उपस्थितीत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नावनोंदणी चे फार्म त्याठिकाणी वितरित करण्यात येणार आहेत. आत्मसंघटक, सत्संग मंडळातील सर्व कार्यकर्ते आणि भाविकांनी उपस्थितीत राहुन गुरुआज्ञेचे पालन करावे अशी विनंती आत्मा मालिक ध्यानयोग मिशनचे अध्यक्ष संत निजानंद महाराज यांच्यासह सर्व संत परिवाराने केले आहे


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here