Skip to content

भारतीय संघाच्या विजयासाठी ज्योतिषाची नियुक्ती; दिले इतके लाख रुपये


नवी दिल्ली: भारतीय फुटबॉल महासंघाने (All India Football Federation) पुढील तीन महिन्यांसाठी नवी दिल्लीतील ज्योतिष सल्लागाराची निवड केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतीय फुटबॉल संघाला ग्रह ताऱ्यांची अनुकूल साथ लाभावी, असाच बहुदा भारतीय फुटबॉल महासंघाचा विचार दिसत असल्याची टीका यामुळे सुरू झाली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!