Skip to content

नाशिक-मुंबई महामार्गावर खाजगी बस टँकरचा अपघात, जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू


नाशिक-मुंबई महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. बस आणि टॅंकरचा अपघात घडला असून यात टॅंकर चालकाचा पाय अडकला आहे. इतर जखमी नागरिकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नाशिक-मुंबई महामार्गावर बस आणि टॅंकरचा अपघात घडला. अपघातात टॅंकर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टॅंकर बसच्या मागील बाजूस जोरदार धडक दिल्याने टॅंकरच्या पुढील भाग चक्काचूर झाला. अपघात टँकर चालकांचा पाय असून क्रेनचा मदतीने बाहेर काढण्यात आले आहे.

अपघातात बसमधील जखमी झालेल्यांना रूग्णांवर घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाले आहे. महामार्गावर गर्दी झाल्याने पोलिस अधिकाऱ्यांनी मदत कार्य सुरू केले. क्रेनच्या मदतीने बसमध्ये अडकलेला टँकरने बाहेर काढण्यात आले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!