Skip to content

जिल्ह्याची तहान भागेना


प्रतिनिधी, नाशिक

जून महिन्याचा शेवटचा आठवडा येऊनही ग्रामीण भागात अपेक्षित पाऊस झालेला नाही. परिणामी, जलस्रोतही आटल्याने तेथील रहिवाशांची भिस्त टँकरवर आहे. टँकरची संख्या वाढती असून, जिल्ह्यात सध्या ८५ टँकरद्वारे पावणेदोन लाख रहिवाशांची तहान भागवली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!