Skip to content

आजचे राशी भविष्य सोमवार 9 मे


मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: वेळेचे आणि कामाचे नियोजन हिताचे. आर्थिक नियोजन लाभाचे. धावपळ दगदग टाळा. तब्येत जपा. शुभ रंग – किरमिजी

वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: वास्तवाचे भान राखा. आत्मनिर्भर व्हा. कोणाकडूनही अपेक्षा बाळगू नका. वाद टाळा. शुभ रंग – आकाशी

मिथुन राशी भविष्य/ Gemini Horoscope Today: भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्या. वास्तवाचे भान राखा. वाद टाळा आणि कायदा-नियम पाळा. शुभ रंग – पोपटी

कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: प्रगतीचा योग. इतरांवर प्रभाव टाकाल. आत्मविश्वासाने काम कराल. आर्थिक नियोजन हिताचे. शुभ रंग – निळा

सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: मनाला आवरा. क्षमता ओळखून नियोजन करा. तब्येत जपा. व्यवहाराला महत्त्व द्या. वास्तवाचे भान राखा. शुभ रंग – गुलाबी

कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: लाभाचा दिवस. आर्थिक नियोजन करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रगतीसाठी प्रसंगी संयम महत्त्वाचा. नियोजनाने यश मिळेल. शुभ रंग – हिरवा

तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: नियोजन करणे लाभाचे. पाठपुरावा करा. यश मिळेल. दिवस चांगला जाईल. शुभ रंग – निळा

वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: घरच्यांना वेळ द्या. खर्च वाढेल. आर्थिक नियोजन हिताचे. वेळेच नियोजन लाभाचे. शुभ रंग – गुलाबी

धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: अती घाई संकटाकडे नेई. प्रेमात सावध राहा. व्यवहाराचे भान राखा. वाद टाळणे आणि हुशारीने वागणे फायद्याचे. शुभ रंग – पिवळा

मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: घरच्यांना वेळ द्याल. जवळच्यांची मदत कराल. हुशारीने प्रश्न सोडवाल. आर्थिक नियोजन हिताचे. शुभ रंग – तपकिरी

कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: महत्त्वाचे करार आणि व्यवहार आज टाळणे हिताचे. कायदा-नियम पाळणे आणि वाद टाळणे लाभाचे. शुभ रंग – राखाडी

मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: आर्थिक नियोजन, वेळेचे आणि कामाचे नियोजन हिताचे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने महत्त्वाचे निर्णय घेणे लाभाचे. शुभ रंग – सोनेरी


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!