आजचे राशी भविष्य मंगळवार 10 मे

1
1

मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: नोकरीत यश मिळेल. धार्मिक कार्यात मन लागेल. बोलण्यावर ताबा ठेवा. शुभ रंग – किरमिजी.

वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: जिभेवर नियंत्रण ठेवा. उत्पन्न स्थिर राहील. व्यवहार करताना जोखीम पत्करू नका. शुभ रंग – राखाडी.

मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: मित्रांचा सहवास लाभेल. व्यापार व्यवसायात स्थैर्य प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. शुभ रंग -पिवळा.

कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: उत्पन्न वाढण्याची शक्यता. व्यापार आणि व्यवसायात यश मिळेल. जोडीदाराचा सहवास लाभेल. अन्नदान करा. शुभ रंग – सोनेरी.

सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: व्यवसायासाठी केलेला प्रवास लाभदायक ठरेल. नोकरीत यश मिळेल. कुठल्याही प्रकारची घाई धोकादायक ठरेल. शुभ रंग – गडद तपकिरी.

कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: कायदेशीर अडचणी येण्याची शक्यता. प्रयत्न केल्यास यश मिळेल. नोकरीत उच्चअधिकार मिळण्याची दाट शक्यता. शुभ रंग – गुलाबी.

तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: घरात पाहुण्यांचे आगमन होईल. शेअर मार्केटमधून लाभ होण्याची शक्यता. मोठे काम करण्याची संधी मिळेल. शुभ रंग – किरमिजी.

वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: शेअर मार्केट, म्युच्युअल फंडातून लाभ मिळण्याची शक्यता. व्यवसायासाठी केलेला प्रवास यशस्वी होईल. वेळेत कर्ज फिटण्याची शक्यता. शुभ रंग – निळा.

धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक समस्या वाढल्याने चिंता वाढेल. नवी आर्थिक नियोनज करावे लागेल. शुभ रंग – आकाशी.

मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: मालमत्ता खरेदी विक्रीसाठी शुभ दिन. रोजगार मिळण्याची शक्यता. थोडासा ताण तणाव जाणवेल. शुभ रंग – हिरवा

कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: वाहन किंवा कुठलीही मशीन वापरताना काळजी घ्या. शत्रू मागे हटतील. उत्पन्न स्थिर राहील. शुभ रंग – हिरवा.

मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. दुःखद बातमी मिळण्याची शक्यता. अनोळखी व्यक्तीवर विश्वास टाकू नका. शुभ रंग – निळा.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here