Skip to content

आजचे राशी भविष्य गुरुवार 12 मे


मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: व्यवसायात तेजी मिळेल. अधिक प्रयत्न करावे लागेल. स्वतः निर्णय घ्या, इतरांवर अवलंबून राहू नका. आजचा शुभ रंग – लाल

वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: अतिरिक्त खर्च होतील. आरोग्याची काळजी घ्या. उत्पन्न स्थिर राहील. आजचा शुभ रंग – पिवळा

मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: बोलताना संयम बाळगा, धोका पत्करू नका. उत्पन्न स्थिर राहील. आजचा शुभ रंग – चंदेरी

कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: जोडीदाराचे प्रेम मिळेल. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस. उत्पन्न वाढेल. आजचा शुभ रंग – निळा

सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: धर्मकार्यात मन लागेल. आरोग्याची काळजी घ्या. मन प्रसन्न राहिल. आजचा शुभ रंग – मोरपिसी

कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: जुनी व्याधी पुन्हा त्रास देण्याची शक्यता. सामाजिक कार्यात मन लागेल. मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता. आजचा शुभ रंग – पांढरा

तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. गुंतवणूक करण्यासाठी शुभ दिवस, कुठलाही निर्णय घेतला घाई करू नका. आजचा शुभ रंग – लाल

वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. नवीन जवाबदारी मिळेल. उत्पन्न स्थिर राहील. आजचा शुभ रंग – सोनेरी

धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: कोर्टाची काम निघतील. जवळच्या माणसाची आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. नोकरीत उच्चधिकार मिळतील. आजचा शुभ रंग – नारिंगी

मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: धनलाभ होण्याची शक्यता. मन प्रसन्न राहील. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण जाणवेल. आजचा शुभ रंग – निळा

कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: नवीन नोकरी मिळेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना विचार करा. कामाच्या ठिकाणी नवीन जवाबदारी मिळेल. आजचा शुभ रंग – पोपटी

मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: नवीन योजना बनतील. कुटुंबीयांकडून सहकार्य आणि प्रेम मिळेल. वेळ अनूकूल असेल. आजचा शुभ रंग – काळा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!