Viral video : मध्यप्रदेश मध्ये अतिशय किळसवाणा प्रकार घडला आहे.viral video मध्य प्रदेशच्या सीधीचे आमदार पंडित केदारनाथ शुक्ला यांचे माजी आमदार प्रतिनिधी प्रवेश शुक्ला यांचा एक घृणास्पद तितकाच संतापजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये प्रवेश शुक्ला हा एका आदिवासी युवकावर लघुशंका करत असताना दिसून येत आहे.
मागील आठवड्यातील हा व्हिडिओ असून कुबरी बाजार येथे एक मानसिक रुग्ण असलेला तरुण बसलेला असताना प्रवेश शुक्ला यांनी नशेच्या viral video अवस्थेत त्याच्यावर लघुशंका केली आणि याचवेळी कोणीतरी हा हा संताप जनक प्रकार मोबाईल मध्ये कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
दरम्यान प्रवेश शुक्ला हा आधी आमदार प्रतिनिधी होता. सध्या तो भाजपचा सक्रिय कार्यकर्ता आहे. सामान्य कुटुंबातील असलेला प्रवेश शुक्ला यानी केलेल्या या संताप जनक गोष्टीमुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.viral video या व्हायरल व्हिडिओची दखल घेत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी गुन्हेगाराला कोणत्याही किमतीत अभय दिलं जाऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. Viral video तसेच प्रवेश शुक्ला याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत कठोर कारवाई करावी असे निर्देश दिले आहे तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तात्काळ मध्य प्रदेश पोलिसांनी एनएसए अंतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून कारवाईला सुरुवात केली आहे.
दुसरीकडे प्रवेश शुक्ला याचा भाजपसोबत काहीही संबंध नसल्याचं भाजपकडून सांगण्यात आल आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी या घटनेमुळे संपूर्ण मध्यप्रदेश लाजला असल्याची टीका केली आहे. Viral video तर याप्रकरणी अतिरिक्त एसपी अंजुलता पटले यांनी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाचा आम्ही तपास करत असून यातील दोषीवर कारवाई करत असल्याचा सांगितल आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम