[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

भाजप खासदार नवनीत राणा यांना राजद्रोहाच्या खटल्यातून जामीन मंजूर झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं . नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयातून सुटका मिळाली. राणांच्या दिल्लीत भाजपच्या नेत्यांसोबत भेटीगाठी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राणा यांनी न्यायालयाच्या अटींचं उल्लंघन केल्याचा दावा सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे.
राणा दाम्पत्याविरोधात सरकारी पक्ष कोर्टात जाणार आहे. राणा दाम्पत्याला कायद्याच्या चौकटीत अडकवण्याचे प्रयत्न ठाकरे – पवार सरकारचे सुरू आहे. ठाकरे – पवार सरकार नवनीत राणा यांनी अटी शर्तींची उल्लंघन केले म्हणून जामीन रद्द करण्याची मागणी अर्ज कोर्टात दाखल करणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना अटक होणार का? अशी चर्चा सुरु आहे.
ठाकरे – पवार सरकारच्या अर्जाची दखल घेऊन कोर्ट त्यांचा जामीन लगेच रद्द करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर राणा दाम्पत्याच्या खार येथील निवासस्थानी पालिकेचे मुंबई महापालिकेचे अधिकारी पाहणी करणार असून घरात बेकायदा बांधकाम तोडफोड करण्याचे काम सुरू केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम