Skip to content

शिवसेनेच्या सहसंपर्क प्रमुखपदी खर्डे येथील विजय जगताप


Deola | शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सहसंपर्क प्रमुखपदी खर्डे देवळा तालुका येथिल विजय जगताप यांची निवड झालेली आहे.  तर गणप्रमुखपदी कनकापूर येथील सुनील शिंदे आणि वाखारी येथील किरण जाधव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मंगळवारी (दि. १७) रोजी ह्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा देवळा येथे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलेला आहे.

Big News | काय सांगता..! पुजाऱ्यांमध्ये हाणामारी; व्हिडिओ झाला व्हायरल
यावेळी जिल्हा प्रमुख नितीन आहेर, उपजिल्हा प्रमुख सुनील पवार, नंदू जाधव, विलास शिंदे, सोमनाथ शिंदे, गोरख पवार, जितेंद्र भामरे, प्रशांत शेवाळे आदी उपस्थित होते . नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे यावेळी सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!