मुंबई : २० जूनच्या आगामी विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election 2022) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपआपल्या आमदारांच्या स्वतंत्र बैठका घेऊन रणनीती आखण्यास सुरुवात केलीय.
अशातच शिवसेना आमदारांचा काँग्रेसला मतदान करण्याला विरोध (Vidhan Parishad Election 2022) असल्याची चर्चा रंगली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
पत्रकारांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, “आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. भाजपाकडून भ्रम निर्माण केला जात आहे, अफवा (Vidhan Parishad Election 2022) पसरवल्या जात आहे,” असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
हे सुद्धा वाचा :
पावसाच्या प्रतिक्षेत बळीराजा हवालदिल
संजय राऊत म्हणाले, “अशाप्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. याविषयी कधीही चर्चा झालेली नाही. महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या (Vidhan Parishad Election 2022) संपर्कात आहेत. त्यांचा संवाद उत्तम आहे. कोणी कसं मतदान करावं याविषयी देखील काही निर्णय झाले आहेत.
भाजपाने याविषयी (Vidhan Parishad Election 2022) कितीही भ्रम निर्माण केले, अफवा पसरवल्या तरी त्याचं फळ त्यांना मिळणार नाही.” संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
नाशिकच्या प्रवाशांनी एसटी महामंडळाला दिला झटका, ८० रुपयांचे आता ८ हजार द्यावे लागणार
Rajya Sabha results: Sanjay Raut calls BJP’s win ‘mandate of horse trading’
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम