Skip to content

आजचे राशी भविष्य 1 जुलै शुक्रवार


मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: नवीन योजना तयार होईल, आराम मिळेल, उत्पन्नात वाढ होईल. आजचा रंग शुभ – हिरवा.

वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: उत्पन्न वाढेल, परीक्षेत यश मिळेल, व्यवहार करताना घाई करू नका. आजचा शुभ रंग – आकाशी.

मिथुन राशी भविष्य/ Gemini Horoscope Today: काम करताना घाई करू नका, मंगल कार्यात सामील होण्याचा योग, व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. आजचा शुभ रंग – तपकिरी.

कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: शुभ संदेश मिळेल, मित्रांचे सहकार्य लाभेल, मान सन्मान मिळेल. आजचा शुभ रंग – निळा.

सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: व्यवयाय स्थिर राहील, मोठ्या व्यहरातून लाभ होईल, चुकीच्या संगतीपासून दूर रहा. आजचा शुभ रंग – सोनेरी.

कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: कामात मन लागेल, साथीदाराशी मतभेद उद्भवतील, शारिरीक कष्ट होतील. आजचा शुभ रंग – पांढरा.

तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: आर्थिक प्रगती होईल, ताणतणावाचे वातावरण असेल, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आजचा शुभ रंग – पोपटी.

वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: मन प्रसन्न राहील, इतरांच्या कामात हस्तक्षेप करू नका, गुंतवणुकीसाठी चांगला दिवस. आजचा शुभ रंग – चंदेरी.

धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: धार्मिक कार्यक्रमात मन रमेल, घाई गडबड करू नका, प्रवास सत्कारणी लागेल. आजचा शुभ रंग – गुलाबी.

मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: शुभवार्ता ऐकायला मिळेल, धोका पत्करण्याची शक्ती मिळेल, शेअर मार्केटमधून लाभ मिळेल. आजचा शुभ रंग – राखाडी.

कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: व्यापार व्यवसायात यश मिळेल, कुटुंबीयांतील सदस्यांची तब्येत ढासळेल, अतिरिक्त खर्च वाढेल. आजचा शुभ रंग – पिवळा.

मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: वरिष्ठांचे मार्गदर्शन होईल, थोडे कष्ट करावे लागतील, व्यवसायात यश मिळेल. आजचा शुभ रंग – किरमिजी.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!