Sharad Pawar | आगामी नवीन वर्षात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता विरोधकांनी चांगलीच कंबर कसल्याचे दिसत आहे. दरम्यान, आज महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्ष हे कोणकोणत्या जागा लढवणार हे गुपित आता बाहेर आल्याची माहिती आहे. यात राष्ट्रवादी कॉँग्रेसचा शरद पवार गट हा लोकसभेच्या तब्बल ८ ते १० जागा ह्या लढवणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. (Sharad Pawar)
यावेळी महाविकास आघाडीने आगामी लोकसभा निवडणुकिंच्या पार्श्वभूमीवर तयारीला जोरदार सुरुवात केली आहे. दरम्यान, यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच सत्ताधाऱ्यांसह विरोधकांमध्येही आगामी निवडणुकांसाठीची मोठी तयारी सुरू असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकांसाठीच्या जागा वाटपाचा फॉरम्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे.
Ajit Pawar | ‘दिलदार दादा’; अजित दादांचे प्रचारासाठी जिल्हाध्यक्षांना ‘मोठ्ठे’ गिफ्ट
ह्या जागा शरद पवार गट लढवणार –
१. बारामती
२. शिरूर
३. बीड
४. दिंडोरी
५. रावेर
६. अहमदनगर
७. माढा
८. सातारा
कॉँग्रेस ह्या जागा लढवणार असल्याची शक्यता –
१. नागपूर
२. भंडार
३. वर्धा
४. चंद्रपूर
५. गडचिरोली
६. अमरावती
७. लातूर
८. नांदेड
९. जालना
१०. धुळे
११. नंदुरबार
१२. जळगाव
१३. पुणे
१४. सोलापूर
१५. सांगली
१६. भिवंडी
१७. उत्तर मध्य मुंबई
१८. उत्तर मुंबई (Sharad Pawar)
Shirdi | शिर्डीत ‘नो मास्क, नो एंट्री’; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम