महाराष्ट्राच्या राजकारणातील काळा दिवस असून आज संयमी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र मुकला असून त्यांना राजीनामा देण्यास आज कपाळ करंट्या आमदारांनी भाग पाडले आहे. तर भाजपाच्या गोटात पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला आहे. हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे चित्र आज महाराष्ट्र बघत आहे.
काय म्हणाले ठाकरे…
पवार तसेच सोनिया गांधींनी खूप सहकार्य केले त्यांचेही आभार, आज महत्वाच्या निर्णयात सेनेचे चारच मंत्री होते त्याच वाईट वाटते, ज्यांना मोठे केले ते आज सोडून गेले. ज्यांना दिले ते नाराज ज्यांना काही दिले नाही ते हिमतीने सोबत आहेत. शिवसेना आवाहन पेलले आहेत. उद्या बहूमत सिद्ध करायचा आहे. राज्यपालांनी लोकशाहीचे पालन केले तुमचे आभार असे म्हणत राज्यपालांनवर टीकास्त्र सोडले.
आपली नाराजी कोणावर आहे ते मला सांगा काँग्रेस राष्ट्रवादी बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहे. ज्या शिवसैनिकांनी गुलाल उधळला त्यांचे रक्त रस्त्यावर वाहणार का? उद्या लोकशाहीचा पाळणा हलणार आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.
मुख्यंत्रीपदाचा तसेच विधान परिषद सदस्याचा राजीनामा ठाकरे यांनी घोषित केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
मुख्यमंत्री याचा संयम इतका होता की st कर्मचारी 124 आत्महत्याग्रस्त झाले तरी एकही शब्द निघला नाही