Skip to content

उद्या लोकशाहीचा पाळणा हलणार – ठाकरे


पवार तसेच सोनिया गांधींनी खूप सहकार्य केले त्यांचेही आभार, आज महत्वाच्या निर्णयात सेनेचे चारच मंत्री होते त्याच वाईट वाटते, ज्यांना मोठे केले ते आज सोडून गेले. ज्यांना दिले ते नाराज ज्यांना काही दिले नाही ते हिमतीने सोबत आहेत. शिवसेना आवाहन पेलले आहेत. उद्या बहूमत सिद्ध करायचा आहे. राज्यपालांनी लोकशाहीचे पालन केले तुमचे आभार असे म्हणत राज्यपालांनवर टीकास्त्र सोडले.

आपली नाराजी कोणावर आहे ते मला सांगा काँग्रेस राष्ट्रवादी बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहे. ज्या शिवसैनिकांनी गुलाल उधळला त्यांचे रक्त रस्त्यावर वाहणार का? उद्या लोकशाहीचा पाळणा हलणार आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!