Political crisis: उत्तर महाराष्ट्रातील मंत्री व उद्धव ठाकरे यांच्यात गुप्तगु ?

0
40

political crisis : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एक कॅबिनेट मंत्री व आमदार हे उद्धव ठाकरे यांना बुधवारी रात्री भेटल्याचे समजते, त्यातील एक आमदार उत्तर महाराष्ट्रातील असल्याची माहिती असून, एका उद्योजकाने ही मध्यस्थी केल्याची माहिती आहे.political crisis

Political crisis : उत्तर महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री व आमदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला!

गेल्या आठवडाभरापासून राज्यामध्ये राजकीय घडामोडींनी घेतलेल्या वळणामुळे राज्यातील राजकारण आता रंगत आल आहे. यात शरद पवार यांच्याकडून दावा केला जात आहे की, अजित पवारांसोबत गेलेले अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. तर याच उलट अजित पवार गटाकडून अनेक जण आजही आपल्या संपर्कात असल्याचं लवकरच स्पष्ट होईल असे अस्पष्ट वक्तव्य केल गेलं होते. political crisis यातच आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एक कॅबिनेट मंत्री व आमदार हे उद्धव ठाकरे यांना बुधवारी रात्री भेटल्याचा समजत आहे. यातील एक आमदार उत्तर महाराष्ट्रातील असल्याची माहिती असून एका उद्योजकाने ही मध्यस्थी केली आहे. Political crisis

https://thepointnow.in/chhagan-bhujbal-attacked-sharad-pawar-supporters/

मात्र याबाबत कुठलाही अधिकृत दुजोरा मिळाला नसून हा कॅबिनेट मंत्री आणि आमदार कोण हे लवकरच स्पष्ट होईल मात्र यामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात देखील वेगळे वळण मिळेल यात ते मात्र शंका नाही तर हे आमदार महोदय आणि कॅबिनेट मंत्री कोण हे लवकरच समोर येईलच. मात्र तोपर्यंत याची उत्सुकता कायम राहणार आहे. तर आणखीन ही काही नावांची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात रंगत आहे.political crisis


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here