World Cup 2023 | उद्यापासून सूुरु होणार वनडे वर्ल्डकपचा थरार

0
18

World Cup 2023 – उद्यापासून प्रतिष्ठित अशा वनडे World Cup 2023 स्पर्धेला सुरुवात होणार आहे.जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवरून या विश्वचषकाला सुरुवात होईल. या दरम्यान सलामीला गत चॅम्पियन इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड संघ आमनेसामने खेळतील. भारतामध्ये ४६ दिवसांपर्यंत रंगणाऱ्या या क्रिकेटच्या थरारक मेग इव्हेंटमध्ये यजमान टीम इंडियासह १० संघ सहभागी झाले आहेत. १० कर्णधारांच्या नेतृत्वाखाली या दहा संघातील १५० क्रिकेटपटू चॅम्पियन होण्यासाठी दीड महिन्यापर्यंत कसाब पणाला लावणार आहेत. या संघामध्ये टीम इंडिया हि सर्वात अनुभवी टीम आहे.

World Cup: वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची मोठी ‘फसवणूक’

१० स्टेडियम वर रंगणार वर्ल्डकपचा थरार
सलामी आणि अंतिम सामन्यांचे हे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवले जाणार आहे.जगातील या सर्वात मोठ्या स्टेडियम मध्ये १ लाख ३२ हजार आसन क्षमता आहे.जवळपास ८०० कोटी रुपय खर्चून हे स्टेडियम तयार करण्यात आलेला आहे. यामूळे वर्ल्डकपची ओपनिंग आणि क्लोसिंग याच मैदानावर होईल.

  • ११ किलोची गोल्डन – सिल्वर ट्रॉफी
    २०२३ मधील विश्वविजेत्या टीमला ११ किलोची आणि ६५ सेंमी उंचीच्या ट्रॉफिवर नाव कोरण्याची संधी मिळेल.
  • या विश्वचषकावर क्रिकेटच्या प्रत्येक साहित्याचा वापर केलेला आहे.सर्वाधिक वरती गोल्डन क्रिकेट बॉलचे वर्णन केलेले आहे.त्याबरोबर सिल्वर चा ठार हा प्रत्येकी तीन स्टंप बॅटिंग ,फिल्डिंग आणि गोलंदाजाचे दर्शन घडवते..
  • हि ट्रॉफी लंडनमध्ये पॉल मार्डसेन यांनी तयार केलेली आहे.

या मेगा इव्हेंटमधील भारताचे वेळापत्रक
८ ऑक्टोबर- भारत vs ऑस्ट्रेलिया
११ ऑक्टोबर -भारत vs अफगाणिस्थान
१४ ऑक्टोबर- भारत vs पाकिस्तान
१९ ऑक्टोबर -भारत vs बांगलादेश
२२ ऑक्टोबर- भारत vs न्यूझीलंड
२९ ऑक्टोबर -भारत vs इंग्लंड
२ नोव्हेंबर -भारत vs श्रीलंका
५ नोव्हेंबर -भारत vs आफ्रिका
१२ नोव्हेंबर -भारत vs हॉलंड

Gold Price:मोठी बातमी!सोने 7 महिन्यांच्या नीचांकावर,भाव अजुन कमी होणार

भारताची टीम पुढीलप्रमाणे –
फलंदाज– रोहित शर्मा (कर्णधार)
शुभमं गिल
श्रेयस अय्यर
विराट कोहली
सूर्यकुमार यादव
विकेटकिपर -ईशान किशन आणि के एल राहुल
ऑलराऊंडर – हार्दिक पंड्या (उपकर्णधार)
आर अश्विन
रवींद्र जडेजा
शार्दूल ठाकूर
गोलंदाज – जसप्रीत बुमराह
मोह्हम्मद शमी
मोह्हमद सिराज
कुलदीप यादव


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here