Nashik News | दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

0
48

Nashik News| आज रोजी(दि.०२ ऑक्टोबर)शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात कै.भास्करराव बोरस्ते यांच्या स्मरणार्थ वैकुंठरथाचे लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना पक्ष प्रवेश सोहळा देखील संपन्न झाला.(Nashik News)

नाशिक जिल्हा हा कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. गेल्या वर्षभरापासून मा.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हजारो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेचा भगवा हाती घेत आहेत. आज देखील नाशिक शिवसेना संपर्क कार्यालयात विविध पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Laser Show | लेझरने दिला डोळ्यांत न मावणारा अंधार ! 

या प्रवेशावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अजयजी बोरस्ते, राजू अण्णा लवटे, शरद देवरे, सुवर्णा मटाले, योगेश बेलदर, युवराज मोरे, योगेश म्हस्के, रुपेश पालकर, अमोल सूर्यवंशी, आदित्य बोरस्ते, रोशन शिंदे, उमेश सूर्यवंशी, किरण फडोळ, अंबादास जाधव, तुषार पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Nashik News | नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव पूर्ववत होण्याची दिसतांय चिन्हं


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here