Skip to content

5 वाजेपर्यंत मुंबईत या अन्यथा कारवाई; तर जलील म्हणता हा तर सेनेने रचलेला डाव


इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप
“हा सारा शिवसेनेचाच डाव”
इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप
जनहिताच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी सगळा खटाटोप , शिवसेनेच हे सारं घडवून आणलं
इम्तियाज जलील यानी बोलताना माहिती दिली.

नाना पटोलेंचा भाजप आणि शिंदेंवर निशाणा
नाना पटोले यांनी एक ट्वि केलं आहे
नितीन देशमुख यांच्या स्पष्टीकरणावरून समजू शकतं
किती खालच्या थराला जाऊन लोकशाहीचा खून होत आहे.
सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं .
या संघर्षात काँग्रेस शिवसेना आणि महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभी आहे!
असं पटोले म्हणाले आहेत


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!