झारखंडच्या आयएएस अधिकारीच्या घरात पैशाची खाण, सीएच्या घरात 19 कोटीची रोकड

0
1

झारखंडच्या वरिष्ठ आयएएस अधिकारी पूजा सिंघल

यांच्या घरावर ईडीने शुक्रवारी छापा टाकला.सीएच्या घरातून ईडीला 25 कोटी आणि चार्टड अकाऊंटकडे ईडीला 19 कोटी 31 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. कारवाईमुळे पूजा सिंघल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.ईडी मनरेगा घोटाळ्यासह त्यांच्या संपूर्ण कार्यकाळाची चौकशी करत आहे

ईडीची कारवाई अजूनही सुरू आहे. , आयएएसच्या सीएच्या घरातून ईडीला 25 लाखांची रक्कम मी आहे तर दिल्लीतील सिंघल या चार्टड अकाऊंटच्या घरातून छापेमारीत ईडीला 19 कोटी 31 लाख रुपये सापडले आहेत. पूजा सिंघल यांच्याकडे सुमारे 150 कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे सापडली आहेत, ज्याची ईडी टीम चौकशी करत आहे. तसेच काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. चार्टड अकाऊंट निकटवर्तीयावर सुरू असलेल्या कारवाईमुळे पुन्हा एकदा पूजा सिंघल या चर्चेत आल्या आहेत.

पूजा सिंघल तरुण आयएएस बनल्यामुळे त्याचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंदवले आहे. पूजा सिंघल या 2000 बॅचच्या IAS अधिकारी बनल्या होत्या. अवघ्या 21 वर्षात त्यांची नागरी सेवांमध्ये निवड झाली आहे. पूजा सिंघल या झारखंडच्या वरिष्ठ IAS अधिकारी आहेत, सध्या उद्योग आणि खाण सचिव म्हणून नियुक्त आहेत. तसेच पूजा भाजपच्या कृषी सचिव म्हणून कार्यरत होत्या. मनरेगा घोटाळ्याच्या गाजलेल्या काळातही पूजाची उपजिल्हाधिकार्‍यानंतर खुंटी येथे नियुक्ती झाली होती


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here