iPhone13| आयफोनचं स्वप्न पूर्ण होणार; मिळवा iPhone13 फक्त २०,००० रुपयांत…

0
49

iPhone13| फ्लिपकार्टवर मोठा सेल सुरू असून, यामध्ये तुम्ही स्मार्टफोन तसेच अनेक उत्पादने मोठ्या डिस्काउंट सोबत खरेदी करू शकतात. जर, तुम्ही नवीन आयफोन घेण्याचा विचार करत असाल, तर येथे तुम्हाला आयफोन च्या किंमतीव्र मोठी बचत मिळणार आहे. काही विशेष ऑफर वापरून तुम्ही याठिकाणी iPhone 13 वर ४०,००० रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here