Skip to content

राज्यपालांनी हस्तक्षेप करावा; भाजपा शिष्ट मंडळाची राज्यपालांकडे मागणी


मुंबई: बहूमत चाचनीच पत्र फेक असून असे कुठलेही आदेश दिले नसल्याचे राज भवणाने स्पष्ट केले आहे. तसेच माध्यमांनी चुकीच्या बातम्या चालवल्याचे स्पष्ट केलं आहे.

भाजपाने पत्र दिले असून बहूमत चाचणीची तारीख मात्र अद्याप ठरलेली नसल्याची माहिती समोर आली आहे.

फडणवीस काय म्हणले…..

शिवसेना फुटली असून सरकारजवळ बहूमत नसून त्यांना बहूमत सिद्ध करायला सांगा अशी विनंती करणारे पत्र राज्यपालांना दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे देखील माहिती दिली असून, बहूमत सिद्ध करण्याचं निर्देश देतील.

मुंबई: राज्यपालांनी विषेश अधिवेशन बोलवण्याची मागणी भाजपाने केली आहे. राज्यात सत्तांतर अटळ असून पुढच्या 48 तासात मोठ्या घडामोडी घडण्याच्या शक्यता वाढली आहे. रात्री उशिरा भाजपा नेते राज्यपालांच्या भेटीला गेले असून, सरकार अल्पमतात असून अविश्वास प्रस्ताव आणावा तसेच राज्यपालांनी हस्तक्षेप करत बहूमत चाचणीची मागणी केली आहे. त्यांची मागणी राज्यपालांनी मान्य करत विशेष अधिवेशन बोलवले जाईल असे सांगीतले आहे, यामुळे सर्वपक्षीयांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!